Bank of India Bharti 2025
Bank of India Bharti 2025 अंतर्गत बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 514 जागांसाठी अधिकृत भरती जाहीर झाली आहे. सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत
Bank of India Recruitment 2025
जाहिरात क्र.: 01/2025
Total : 514 जागा
पदाचे नाव & तपशील :
|
पद क्र. |
पदाचे नाव |
स्केल |
पद संख्या |
|
1 |
क्रेडिट ऑफिसर |
SMGS-IV |
36 |
|
2 |
क्रेडिट ऑफिसर |
MMGS-III |
60 |
|
3 |
क्रेडिट ऑफिसर |
MMGS-II |
418 |
|
Total |
|
514 |
Bank of India Recruitment 2026
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण] (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण] (ii) 08 वर्षे अनुभव
वयाची अट : 01 नोव्हेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 30 ते 40 वर्षे
- पद क्र.2: 28 ते 38 वर्षे
- पद क्र.3: 25 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
महत्त्वाच्या तारखा –
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2026
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Bank of India Bharti 2025 apply online
|
महत्वाच्या लिंक्स |
Link |
|
Notification (जाहिरात PDF) |
|
|
Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
|
|
Official Website (अधिकृत वेबसाईट) |