बातम्या स्थानिक बातम्या ताजी बातमी महाराष्ट्र देश विदेश राजकारण योजना / नोकरी क्रीडा अर्थविश्व टेकतंत्र मनोरंजन लाईफस्टाईल अध्यात्म वेब स्टोरी

Bank of India Bharti 2025: बँक ऑफ इंडिया मध्ये 514 जागांसाठी भरती – संपूर्ण माहिती

On: December 23, 2025 6:29 PM
Follow Us:
Bank of India Bharti 2025
---Advertisement---

Bank of India Bharti 2025

Bank of India Bharti 2025 अंतर्गत बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 514 जागांसाठी अधिकृत भरती जाहीर झाली आहे. सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत

Bank of India Recruitment 2025

जाहिरात क्र.: 01/2025

Total : 514 जागा

पदाचे नाव & तपशील :

पद क्र.

पदाचे नाव

स्केल

पद संख्या

1

क्रेडिट ऑफिसर

SMGS-IV

36

2

क्रेडिट ऑफिसर

MMGS-III

60

3

क्रेडिट ऑफिसर

MMGS-II

418

 

Total

 

514

Bank of India Recruitment 2026

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण]  (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण]  (ii) 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण]  (ii) 08 वर्षे अनुभव

वयाची अट : 01 नोव्हेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30 ते 40 वर्षे
  2. पद क्र.2: 28 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 25 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण :  संपूर्ण भारत

परीक्षा फी :  General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

हेही वाचा
India GDP Growth 2025 | भारताची GDP झेप थरारक! अर्थव्यवस्था ‘ऐतिहासिक स्पीड’ने पळाली, जागतिक तज्ज्ञही थक्क”

महत्त्वाच्या तारखा –  

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Bank of India Bharti 2025 apply online

महत्वाच्या लिंक्स

Link

Notification (जाहिरात PDF)

Click Here

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

Apply Online

Official Website (अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Reporter

मी पत्रकार. राजकारण, क्रीडा, गॅजेट्स, सोशल मीडिया, स्टार्टअप्स, अर्थव्यवस्था आणि जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवतो/ठेवते. माझा हेतू वाचकांना विश्वासार्ह, सोप्या आणि आकर्षक भाषेत ताज्या बातम्या पोहोचवणे आहे."

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

साप्ताहिक राशिभविष्य 27 Oct – 2 Nov 2025: पैसा, नोकरी, फ्लॅट! तुमचं नशीब काय सांगतं? Samsung ने लॉन्च केला जबरदस्त Galaxy XR हेडसेट “20 ते 26 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीभविष्य | महालक्ष्मी योगात चमकणार ७ राशींचं नशीब!” महाराष्ट्रातील १० प्रसिद्ध आणि सर्वात मोठे किल्ले | Top 10 Forts in Maharashtra सई ताम्हणकरचा धनत्रयोदशी लूक पारंपरिक 💛 मेंदी रंगाच्या घागरामध्ये मंत्रमुग्ध करणारा अंदाज आदित्य-मंगल योग 2025: भाग्याचा आठवडा सुरू