महाराष्ट्रातील सर्वात मोठे १० किल्ले

रायगड किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी  रायगड

प्रतापगड किल्ला

अफजलखान युद्धाचे साक्षीदार  प्रतापगड

सिंहगड किल्ला

तानाजींच्या शौर्याची कहाणी  सिंहगड

राजगड किल्ला

शिवराज्याचे पहिले गड  राजगड

लोहगड किल्ला

सर्पाकृती दरवाजा आणि नैसर्गिक सौंदर्य लोहगड

तोरणा किल्ला

शिवरायांनी जिंकलेला पहिला गड  तोरणा

हरिश्चंद्रगड

कोकणकडा आणि ट्रेकर्सचं स्वर्ग हरिश्चंद्रगड

शिवनेरी किल्ला

शिवजन्मभूमी  -  शिवनेरी

जंजिरा किल्ला

समुद्राच्या मध्यभागी उभा अभेद्य किल्ला  जंजिरा

पन्हाळा किल्ला

शिवरायांच्या लढ्यांचा साक्षीदार  पन्हाळा